मुलगा : बाबा मला राजकारण
शिकवा ना..
बाप: हो शिकवतो एक काम कर
घरावर जा आणि तिकडून
उडी मार मी तुला पकडतो.
मुलगा घरावर जातो आणि उडी मारतो पण बाप त्याला पकडत नाही आणि मुलगा जोरात खाली पडतो..
मलगाः बाबा तुम्ही मला का
पकडल नाहीत मला
किती लागले आहे.
बाप : बाळा राजकारणाचा
पहिला नियम स्वतःच्या
बापावर पण विश्वास ठेवू
नये.
एवढ समजल की पुढचा क्लास "बारामतीला" लावू...

No comments:
Post a Comment